बोंद्रेपाड्याला मिळणार मुबलक पाणी

जिल्हापरिषद सदस्या कांचन साबळे यांनी केला होता पाठपुरावा शहापूर : शहापूर तालुक्यातील खराडे ग्रामपंचायत हद्दीतील बोंद्रेपाड्याला सतत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कित्येक वर्षांपासून येथील महिलांना डोक्यावर हंडे कळशीने दूरवरून … Continue reading बोंद्रेपाड्याला मिळणार मुबलक पाणी